पौष महिन्याच्या थंडीत
येतो सण संक्रांत
तीळ आणि गुल घराघरात
मिळूनी दोन्ही वडया बनतात.
तिळगुळ घ्या गोड बोला |
म्हणती सारे या सणाला |
भांडणतंटे विसरुनी
तिळगुळ वाटती साऱ्याजणी
गूळपोळ्या घरोघरी करती या दिनी
हळदीकुंकू करती सुवासिनी |
काव्यानंद – श्रीमती शैलजा अविनाश पाटील – Kavyanand
श्रीमती शैलजा अविनाश पाटील ह्यांनी लिहिलेल्या कविता – Marathi poems by Smt. Shailaja A Patil
पौष महिन्याच्या थंडीत
येतो सण संक्रांत
तीळ आणि गुल घराघरात
मिळूनी दोन्ही वडया बनतात.
तिळगुळ घ्या गोड बोला |
म्हणती सारे या सणाला |
भांडणतंटे विसरुनी
तिळगुळ वाटती साऱ्याजणी
गूळपोळ्या घरोघरी करती या दिनी
हळदीकुंकू करती सुवासिनी |