काव्यानंद बद्दलची माहिती

इथे श्रीमती शैलजा अविनाश पाटील ह्यांनी लिहिलेल्या असंख्य कविता जगभरातील वेगवेगळ्या वयोगटातील वाचकांसाठी आम्ही डॉ. प्राची पाटील प्रोफेशनल डेंटल केअर ह्यांच्या सौजन्याने प्रसिद्ध करत आहोत.

डॉ. प्राची पाटील प्रोफेशनल डेंटल केअर
डॉ. प्राची पाटील प्रोफेशनल डेंटल केअर

श्रीमती शैलजा अविनाश पाटील ह्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळेच्या निवृत्त शिक्षिका आहेत. त्यांना पुणे महानगरपालिकेतर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले आहे.

आदर्श शिक्षिका पुरस्कार
आदर्श शिक्षिका पुरस्कार

त्यांना हिंदी रत्न हा पुरस्कार देऊन हिंदी अनुवादानाची अनुमती प्रदान करण्यात आली आहे.
सध्या त्या आपल्या नातवंडांना व झाडांची बाग सांभाळून उरलेल्या वेळेत कविता लिहण्याचा छंद जोपासतात.

 

ह्या कविता आपण आपल्या वैयक्तिक उपयोगासाठी विनामूल्य वापरू शकता.

 

विनंती एवढीच:

  1. कविते बद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला इथे कॉम्मेंट्स द्वारे  किंवा shailaja@kavyanand.in ह्या ई-मेल वर कळवा.
  2. जेव्हा तुम्ही ह्या कविता दुसऱ्यांबरोबर शेअर कराल त्या वेळी ह्या (kavyanand.in) संकेतस्थळाचा उल्लेख करावा!
  3. ह्या कवितांचा जर आपल्याला व्यावसायिक उपयोग करायची इच्छा असेल तर आपणास आमच्याकडून shailaja@kavyanand.in ह्या ई-मेल द्वारे (वापराच्या कमीत कमी १० दिवस अगोदर) परवानगी घेणे आवश्यक आहे. ह्या कवितांचा कुठल्या हि प्रकारच्या व्यावसायिक वापर आमच्या परवानगी विना केल्यास आम्ही कायदेशीर कारवाई घेण्यास बांधील आहोत.