खरेदी करण्याकरिता काही मराठी कवितांची पुस्तके

काही मराठी कवितांची पुस्तके

आम्ही इथे काही मराठी कवितांच्या पुस्तकांचे ऑनलाईन खरेदी करण्यासाठीचा लिंक्स देत आहोत

मेघदूत – शांता शेळके

तुंबारा – सयाजी शिंदे

पाऊसगाणी – मंगेश पाडगांवकर

बोलगाणी – मंगेश पाडगांवकर

तुम्हाला आवडलेले अजून दुसरी कुठली मराठी कवितांची पुस्तके असतील जी तुम्हाला वाटतात कि ती आम्ही इथे नमूद करावी, तर आम्हाला नक्की कळवा.

आम्ही स्वतः आमच्या ह्या काव्यानंद संकेत स्थळावरच्या कवितांचा संग्रह Amazon Kindle वर लवकरच उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करत आहोत.

धन्यवाद !